Facts About विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Revealed

^ दक्षिण आफ्रिकेची भारतातील एकदिवसीय मालिका, २०१५/१६ / नोंदी / सर्वाधिक धावा ^ दक्षिण आफ्रिकेला ३-० ने हरवून भारत कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर (इंग्रजी मजकूर) ^ दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा, ४था कसोटी सामना: भारत वि.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

‘सैराटसारखं जीवे मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत होत्या, शेवटी त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाच’

रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रोहितने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. हा नो बॉल होता. फ्री हिटवर रोहितने पुन्हा षटकार ठोकला.

[१८] त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.[१९] त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.[२०]

सर्वात जलद २० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३४४]

टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी गमावली. दोन्ही मालिकांमध्ये कोहली धावांसाठी संघर्ष करताना दिसला, त्याची टी२० मध्ये सरासरी होती १८[१६४] आणि एकदिवसीय मालिकेमध्ये ४.३३.[१६५] जलदगती गोलंदाजांनी कोहलीला त्रस्त केले, विशेषतः जुनैद खान, त्याने कोहलीला तीनही एकदिवसीय सामन्यांत बाद केले.[१६६] इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मलिका कोहली साठी शांततेत गेली, ज्यात त्याने ३८.७५ च्या सरासरीने १५५ धावा केल्या.[१६७] अपवाद होता तो रांची मधील तिसरा एकदिवसीय सामना, ज्यात त्याने नाबाद ७७ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली.[१६८] "मला विराट कोहलीची फलंदाजी पहायला खूप आवडतं. तो मला माझ्या अंतःव्यक्ति सारखा वाटतो. मला त्याची आक्रमकता आवडते, आणि गंभीर website भावना जी माझ्यात असायची. तो मला माझी स्वतःची आठवण करून देतो. " “

पहिला पर्याय असणाऱ्या खेळाडूंना मे-जून २०१० दरम्यान होणाऱ्या श्रीलंका आणि झिंबाब्वे विररुद्धच्या त्रिकोणी मालिकेमधून वगळण्यात आल्यामुळे रैनाची कर्णधार म्हणून तर कोहलीची उपकर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीने दोन अर्धशतकांसह ४२.०० च्या सरासरीने १६८ धावा केल्या,[८१] परंतु चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभव झाल्याने भारत स्पर्धेतून बाद झाला. मालिकेदरम्यान, कोहली भारतातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[८२] त्याने हरारे येथे झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या.

२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.

सामन्यात रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस

विराट कोहली-फॅफ डु प्लेसिस चमकले, मॅक्सवेल पुन्हा फ्लॉप…

कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके करणारा पहिला क्रिकेट खेळाडू.[२४५]

सिंधुदुर्गच्या जंगलात साखळीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळली मूळची अमेरिकन महिला, काय आहे प्रकरण?

साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *